इंग्रजी मध्ये मराठी प्रमाणे मुख्य 3 काळ आहेत.
- वर्तमान काळ म्हणजे Present Tense
- भूतकाळ म्हणजे Past Tense
- भविष्यकाळ म्हणजे Future Tense
- पुन्हा या तीन काळाचे प्रत्येकी ४ प्रकार आहेत. असे इंग्रजी मध्ये एकूण १२ काळ आहेत. या १२ काळाची माहिती तसेच passive voice खालील pdf स्वरुपात थोडक्यात दिलेले आहे. ते download करण्याकरिता येथे क्लिक करा.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा