मराठी दिनविशेष (Marathi Dinvishesh)

मराठी दिन विशेष (Marathi Dinvishesh)

पोलिस भारती, सैन्य भारती, शिक्षक भारती परीक्षा, तलाठी भारती परीक्षा, ग्रामसेवक भारती परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षा तसेच स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा अशाप्रकारच्या विविध शालेय परीक्षा तसेच शालेय परिपाठ यामध्ये उपयुक्त असलेली बाब म्हणजे दिन विशेष (Din Vishesh). या सर्व परीक्षांमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळविण्याकरिता विविध दिन विशेष माहीत असणे आवश्यक आहे. तरी सदर पोस्ट मध्ये जानेवरी ते डिसेंबर महिनावरी दिन विशेष येथे दिलेले आहे.

माहे-जानेवारी

  • १ जानेवारी - नववर्ष आरंभ दिन, सकाळ वृत्तपत्र सुरू (१९३२)
  • २ जानेवारी - महर्षी रामजी शिंदे स्मृतिदिन (१९४४)
  • ३ जानेवारी - सावित्रीबाई फुले जन्मदिन, बालिकदिन (१८३१)
  • ४ जानेवारी - पहिले डिझेल इंजीन तयार झाले (१९६४), कोलंबसचे जलपर्यटन (१४९४)
  • ५ जानेवारी - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (१९४९)
  • ६ जानेवारी - पत्रकार दिन, पहिले दर्पण वृत्तपत्र सुरू (१८३२)
  • ७ जानेवारी - गॅलीलिओने 'गुरू' ग्रहाचा शोध लावला (१६१०)
  • ८ जानेवारी - लार्ड बेडन पावेल यांचा स्मृतीदिन (१९४१)
  • ९ जानेवारी - म. गांधी द आफ्रिकेतून भारतात परत आले १९१५
  • १० जानेवारी - लाल बहादूर शास्त्री यांचा स्मृतिदिन १९६६, भारत पाक मध्ये ताश्कंद करार
  • ११ जानेवारी - वि. स. खांडेकर जन्मदिन १८९८
  • १२ जानेवारी - राष्ट्रीय युवक दिन, स्वामी विवेकानंद जयंती १९६३
  • १३ जानेवारी - हिराकुंड धरणाचे उद्घाटन १९५७
  • १४ जानेवारी - भूगोल दिन, मकरसंक्रात
  • १५ जानेवारी - राष्ट्रीय सेवा योजना दिन, भूदल दिन, मार्टिन ल्यूथर किंग जन्मदिन १९२९
  • १६ जानेवारी - न्यायमूर्ती महादेव रानडे स्मृतिदिन
  • १८ जानेवारी - जागतिक चिंतनदिन, न्यायमूर्ती रानडे स्मृतिदिन १९०१
  • १९ जानेवारी - वि. वि. जोशी याची जन्मदिन, १९०१
  • २० जानेवारी - सर रतनजी जमशेरजी टाटा जन्मदिन १८७१
  • २१ जानेवारी - क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा स्मृतिदिन १९४५, लेनिनचा मृत्यू १९२४
  • २२ जानेवारी - श्री समर्थ रामदास स्वामी यांचे निधन,
  • २३ जानेवारी - राम गणेश गडकरी स्मृतिदिन, १९१९
  • २४ जानेवारी - डॉ. होमी भाभा स्मृतिदिन १९६६, शारीरिक शिक्षण दिन, राष्ट्रगीतास स्वीकृती १९५०
  • २५ जानेवारी - विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव
  • २६ जानेवारी - भारताचा प्रजासत्ताक दिन १९५०, श्रीहरी अणे स्मृतिदिन १९६८
  • २७ जानेवारी - लक्ष्मणशास्त्री जोशी जन्मदिन, १९०१
  • २८ जानेवारी - लाला लजपतराय जन्मदिन, १८६५
  • २९ जानेवारी - मादक द्रव्यविरोधी दिन, कोलंबस स्मृतिदिन १५०६
  • ३० जानेवारी - म. गांधी पुण्यतिथी १९४८, हुतात्मा दिन, १९४८ कुष्ठनिवारण दिन
  • ३१ जानेवारी - तटरक्षक दिन, कन्नड कवी दत्तात्रेय बेंद्रे जन्मदिन १८९६
  • माहे-फेब्रुवारी

  • १ फेब्रुवारी - महाराष्ट्र शासनाच्या मासेमारी खात्याची स्थापना, १९७३
  • २ फेब्रुवारी - भारतीय खादी बोर्ड स्थापन दिन
  • ३ फेब्रुवारी - प्रभातकुमार मुखोपध्याय जन्मदिन, १९७३
  • ४ फेब्रुवारी - तानाजी मालुसरे स्मृतिदिन
  • ५ फेब्रुवारी - विष्णुबुवा जोग स्मृतिदिन, १९२०
  • ६ फेब्रुवारी - पं. मोतीलाल नेहरू स्मृतिदिन १९३१
  • ७ फेब्रुवारी - चक्रधर स्वामी स्मृतिदिन, १२७३
  • ८ फेब्रुवारी - डॉ. झाकिर हुसेन जन्मदिन, १८९७
  • ९ फेब्रुवारी - स्वतंत्र भारताची जनगणना सुरू झाली १९५१
  • १० फेब्रुवारी - पुणे विद्यापीठाची स्थापना, १९४९
  • ११ फेब्रुवारी - जमनालाल बजाज स्मृतिदिन १९४२
  • १२ फेब्रुवारी - महाजी शिंदे स्मृतिदिन १७४४
  • १३ फेब्रुवारी - सरोजीनी नायडू यांचा जन्मदिन १८७९
  • १४ फेब्रुवारी - बुक्कराय स्मृतिदिन, १३७८
  • १५ फेब्रुवारी - गॅलिलिओ यांचा जन्मदिन १५६४
  • १६ फेब्रुवारी - दादासाहेब फाळके स्मृतिदिन, थोरले माधवराव पेशवे जन्म १७४५
  • १७ फेब्रुवारी - जे. कृष्णमूर्ती यांचा स्मृतिदिन, १९८६
  • १८ फेब्रुवारी - लोकहितवादी यांचा जन्म, १८२३
  • १९ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जन्म, फा. व. तृ. १५५१ श्वके
  • २० फेब्रुवारी - म. फुले यांचा जन्म १८२७
  • २१ फेब्रुवारी - भारतीय प्रेस क्लब स्थापना दिन, रसायन शास्त्र शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म १८९४
  • २२ फेब्रुवारी - कस्तुरबागांधी स्मृतिदिन१९४४, चिंतनदिन
  • २३ फेब्रुवारी - गाडगे महाराजांचा जन्म १८७६
  • २४ फेब्रुवारी - लक्ष्मीबाई टिळक स्मृतिदिन, १९३६
  • २५ फेब्रुवारी - संत एकनाथ स्मृतिदिन १५९९
  • २६ फेब्रुवारी - स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन १९६६
  • २७ फेब्रुवारी - कविवर्य कुसुमाग्रज जयंती, १९१२
  • २८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन, डॉ. राजेंद्रप्रसाद स्मृतिदिन १९६३
  • २९ फेब्रुवारी - लीपवर्षदिन, मोरारजीभाई देसाई यांचा जन्म, १८९६
  • माहे-मार्च

  • १ मार्च - वसंतदादा पाटील स्मृतिदिन, १९८९
  • २ मार्च - सरोजिनी नायडू स्मृतिदिन, १९४९
  • ३ मार्च - हरी नारायण आपटे स्मृतिदिन, १९१९
  • ४ मार्च - भारतात पहिले आशियाई सामने सुरू झाले १९५१
  • ५ मार्च - समता दिन, गांधी आयर्विन करार १९३१
  • ६ मार्च - स. गो. बर्वे स्मृतिदिन, १९६७
  • ७ मार्च - दादाजी कोंडदेव स्मृतिदिन, १६४७
  • ८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन १९७५, ह. ना. आपटे जन्मदिन १८६४
  • ९ मार्च - संत तुकाराम निर्वाण दिन १९५०
  • १० मार्च - सावित्रीबाई फुले स्मृतिदिन १८९७
  • ११ मार्च - पहिली महिला डॉ. आनंदीबाई जोशी यानी पदवी केली १८८६
  • १२ मार्च - यशवंतराव चव्हाण जन्मदिन, १९१४ मं. गांधीजी यांची दांडीयात्रा प्रारंभ १९३०
  • १३ मार्च - नाना फडणीस स्मृतिदिन, १८००
  • १४ मार्च - पहिला भारतीय चित्रपट आलमआरा प्रदर्शित, आल्बर्ट आईनस्टाईल जन्मदिन, १८७६
  • १५ मार्च - आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन, छत्रपती रामाराम स्मृतिदिन १७००
  • १६ मार्च - महाकवी गटे यांचे निधन १८३२
  • १७ मार्च - विष्णुशास्त्री पिपळूणकर स्मृतिदिन १८८२
  • १८ मार्च - शहाजी भोसले जन्मदिन, १५९४
  • २० मार्च - जागतिक अपंग दिन, चवदार तळे सत्याग्रह, १९२७
  • २१ मार्च - जागतिक वन दिन-दिवसरात्र समान
  • २२ मार्च - जागतिक जलदिन, भारतीय सौर वर्षाचा प्रारंभ, १९५७
  • २३ मार्च - जागतिक हवामान दिन, भगतसिंग स्मृतिदिन, १९३१
  • २४ मार्च - लाहोर काँग्रेस अधिवेशन, १९२९
  • २५ मार्च - मधुकर केचे स्मृतिदिन, १९९३
  • २६ मार्च - न्या. महादेव रानडे जयंती, १८४२
  • २७ मार्च - अंतराळवीर युरी गागरीन स्मृतिदिन, १९६८
  • २८ मार्च - ब्रेल लुई स्मृतिदिन, १८५२ मॅक्झीम गॉर्की जन्मदिन १८६८
  • २९ मार्च - राष्ट्रीय नौका दिन
  • ३० मार्च - वीर मुरारबाजी निधन, १६६५
  • ३१ मार्च - प्रार्थना समाजाची स्थापना १८६७
  • माहे-एप्रिल

  • १ एप्रिल - हवाई दल दिन, १९३३
  • २ एप्रिल - रणजितसिंह यांचा स्मृतिदिन, १९३३
  • ३ एप्रिल - राकेश शर्मा यांची अंतराळात पाऊल ठेवले, १९८४
  • ४ एप्रिल - शिवाजी महाराज स्मृतिदिन, १६८०
  • ५ एप्रिल - राष्ट्रीय सागरी नौकानयन दिन, पंडिता रमाबाई स्मृतिदिन १९२२
  • ६ एप्रिल - दांडीयात्रा मिठाचा सत्याग्रह १९३०
  • ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन, पं. रविशंकर जन्मदिन १९२०
  • ८ एप्रिल - अग्निशामन् दिन, मंगलपांड स्मृतीदिन, १८५७
  • ९ एप्रिल - वामन पंडीत स्मृतिदिन, १६९५
  • १० एप्रिल - संत गोराकुंभारांनी समाधी घेतली, १३१७
  • ११ एप्रिल - आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना, १९१९
  • १२ एप्रिल - पु. भा. भावे जन्मदिन, १९१०
  • १३ एप्रिल - जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन, १९१९
  • १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १८९१
  • १५ एप्रिल - गुरू नानक याचा जन्म, १४६९
  • १६ एप्रिल - भारतीय रेल्वेची सुरुवात १८५३
  • १७ एप्रिल - कवी सूरदास जन्मदिन, १४७९
  • १८ एप्रिल - क्रांतिवीर तात्या टोपे स्मृतिदिन, १८५९
  • १९ एप्रिल - ताराबाई मोडक जन्मदिन, १८९२
  • २० एप्रिल - आद्य शंकराचार्याचा जन्म, ७८८
  • २१ एप्रिल - सर महंमद इकबाल स्मृतिदिन, १९३८
  • २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन, १९७२ जानकी देवी बजाज स्मृतिदिन, १९७९
  • २३ एप्रिल - म. विठ्ठलरामजी शिंदे जयंती, १८७३
  • २४ एप्रिल - दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन, १९४२
  • २५ एप्रिल - मार्कोनी जन्मदिन, १८४७
  • २६ एप्रिल - रामानुजन श्रीनिवास अय्यंगार स्मृतिदिन, १९२०
  • २७ एप्रिल - मामा वरेकर जयंती, १८८३
  • २८ एप्रिल - राष्ट्रसंघाची स्थापना १९१९
  • २९ एप्रिल - राजारवि वर्मा जन्मदिन, १८४८
  • ३० एप्रिल - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

    माहे-मे

  • १ मे - महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन, १९६०
  • ३ मे -सूर्य दिन
  • ६ मे -रवींद्रनाथ टागोर जयंती, १८६१
  • ८ मे -जागतिक रेडक्रास दिन
  • ९ मे -कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन, १९५९
  • ११ मे -विज्ञान तंत्रज्ञान दिन
  • १२ मे -जागतिक परिचारिका दिन
  • १३ मे -सैनिक दिन
  • १७ मे -जागतिक वन दिन
  • २१ मे -राजीव गांधी स्मृतीदिन
  • २४ मे -राष्ट्रकुल दिन, राम गणेश गडकरी जयंती
  • २७ मे -पं. जवाहलाल नेहरू स्मृतिदिन, १९६४
  • २८ मे -स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती, १८८३
  • ३१ मे -तंबाखू सेवन विरोधी दिन

    माहे-जून

  • १ जून- हेलन केलर स्मृतिदिन
  • ५ जून-जागतिक पर्यावरण दिन
  • ६ जून - आंतरराष्ट्रीय बालरक्षक दिन
  • ११ जून - साने गुरुजी स्मृतीदिन, १९५०
  • १३ जून - प्र. के. अत्रे स्मृतीदिन
  • १७ जून - मातुश्री जिजाबाई यांचा स्मृतिदिन, १६७४
  • १८ जून - झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन
  • २० जून - डॉसलीन अली यांचा स्मृतिदिन
  • २१ जून - डॉ. हेगडेवार स्मृतिदिन
  • २४ जून - व्ही. व्ही. गीरी माजी राष्ट्रपती यांचा स्मृतिदिन
  • २५ जून - बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन १८३८
  • २६ जून - जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन, युनोची स्थापना १९४५
  • २७ जून - महाराजा रणजीतसिंहाचे निधन १८३९
  • २८ जून - भारत व पाकिस्तान मध्ये सिमला करार १९७२
  • २९ जून - श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा जन्मदिन १८७१
  • ३० जून - दादाभाई नौरोजी स्मृतिदिन १९१७

    माहे - जुलै

  • १ जुलै - वन महोत्सव दिन, गणेश कृष्ण खापर्डे स्मृतिदिन १९३८.
  • २ जुलै - पुरुषोत्तमदास टंडन स्मृतिदिन, १९६२.
  • ३ जुलै - म. फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली, १८५२.
  • ४ जुलै - स्वामी विवेकानंद स्मृतिदिन १९०२, कान्होजी आग्रे निधन.
  • ५ जुलै - आझाद हिंद सेनेची स्थापना, जलसंपत्ती दिन.
  • ६ जुलै - आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांचा मृत्यू. १९४४.
  • ७ जुलै - भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना, १९१०.
  • ८ जुलै - वि. दा. सावरकर यांनी समुद्रात उडी घेतली. १९१०.
  • ९ जुलै - रां. वा. दांडेकर स्मृतिदिन, १९६८.
  • १० जुलै - मातृसुरक्षा दिन, संनिल गावस्कर जन्मदिन १९५४.
  • ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन व ना. ह. आपटे जन्मदिन १८८९.
  • १२ जुलै - संत सावता माळी यांचा समाधी दिन १२९५.
  • १३ जुलै - बाजीप्रभू देशपांडे यांचे प्राणार्पण १६६०
  • १४ जुलै - गोपाळ गणेश आगरकर जयंती १८५६, फ्रान्स राज्यक्रांती १७८९.
  • १५ जुलै -प. जवाहरलाल यांना भारतरत्न पदवी, बालगंधर्व यांचे निधन
  • १६ जुलै - १९९० साली ऑलिम्पिक सामने पॅरिस येथे भरले.
  • १७ जुलै - रामदास बोटीला जलसमाधी १९४७.
  • १८ जुलै - शाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन, मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७.
  • १९ जुलै - बँक राष्ट्रीयीकरण दिन.
  • २० जुलै - मार्कोनी स्मृतिदिन, चंद्रशेखर आझाद जयंती
  • २१ जुलै - मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना
  • २२ जुलै - तिरंगी झेंड्याची राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृती १९४७
  • २३ जुलै - लोकमान्य टिळक जयंती, चंद्रशेखर आझाद जन्मदिन १९०६
  • २४ जुलै - रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानाची स्थापना १९३२
  • २५ जुलै - जगातील पहिला टेस्टट्यूब बेबीचा जन्म १९७८
  • २६ जुलै - कारगील विजय दिन, शाहू महाराज जयंती १८७८
  • २७ जुलै - शास्त्रज्ञ जॉन डॉल्डन यांचा स्मृतिदिन १८४४
  • २८ जुलै - पहिल्या महायुद्धात सुरुवात १९१४
  • २९ जुलै - अरुणा असफअली यांचे निधन. ईश्वरचंद्र स्मृतिदिन १९०१
  • ३० जुलै - तुलसीदासांचा स्मृतिदिन १९६२
  • ३१ जुलै - जगन्नाथ शंकरशेठ स्मृतिदिन, मुन्शीप्रेमचंद जन्मदिन १८८०

    माहे-ऑगस्ट

  • १ ऑगस्ट - लोकमान्य टिळक पुण्यतिथी १९२० डीडीटीचा शोध १८७४
  • २ ऑगस्ट - संशोधक प्रफुल्लचंद्र जन्मदिन १९६१
  • ३ ऑगस्ट - सदाशीव भाऊ पेशवे जन्मदिन १७३०
  • ४ ऑगस्ट - अणुभट्टी 'आसरा' सुरू ना. सी. फडके जन्मदिन १८९४
  • ५ ऑगस्ट - पूर्ण शहरात ५००८ बाटल्या रक्तदानाचा उच्चांक
  • ६ ऑगस्ट - हिरोशिमा दिन १९४५
  • ७ ऑगस्ट - रविंद्रनाथ टागोर स्मृतीदिन १९४१
  • ८ ऑगस्ट - 'चले जाव'ची घोषणा १९४२
  • ९ ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन
  • १० ऑगस्ट - भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी जन्मदिन
  • ११ ऑगस्ट - क्रांतिवीर खुदिराम बोस स्मृतिदिन १९०८
  • १२ ऑगस्ट - जॉर्न स्टीफन्सन स्मृतिदिन १८४८
  • १३ ऑगस्ट - आचार्य प्र. के. अत्रे जयंती, अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन १७९५, बालकवींचा जन्मदिन १८९०
  • १४ ऑगस्ट - दुसरे महायुद्ध समाप्त १९४५
  • १५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन (भारत) १९४७, अरविंद घोष यांचा जन्म
  • १६ ऑगस्ट - संत रोहिदास यांचा स्मृतिदिन १५ वे शतक
  • १७ ऑगस्ट - शिवाजी महाराजांची आगऱ्याहून सुटका १६२६
  • १८ ऑगस्ट - नेताजी सुशाषचंद्र बोस स्मृतीदिन १९४५
  • १९ ऑगस्ट - जेम्स वॅट स्मृतिदिन १८१९
  • २० ऑगस्ट - श्री राजीव गांधी जयंती, १९४४ सद्भावना दिन
  • २१ ऑगस्ट - गोपाल कृष्ण देवधर यांचा जन्मदिन (१८७१)
  • २२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेची स्थापना (१८६४)
  • २३ ऑगस्ट - संस्कृत दिन, कवी वि. दा. करंदीकर जन्मदिन १९१८
  • २४ ऑगस्ट - न.चि. केळकर स्मृतिदिन १८७२
  • २५ ऑगस्ट - प्रेमचंद स्मृतिदिन १९३६
  • २६ ऑगस्ट - गडचिरोली जिल्हा निर्मिती नाट्यचार्य कृ. प्र. खाडीलकर स्मृतीदिन १९४८
  • २७ ऑगस्ट - मदर तेरेसा जन्मदिन १९१० क्रिकेटवीर डॉन ब्रॅडमन जन्मदिन १९०८
  • २८ ऑगस्ट - व्यंकटेश माडगुळकर स्मृतीदिन, कान्होजी आग्रे स्मृतिदिन १७२९
  • २९ ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन, ध्यानचंद यांचा जन्म १९०५
  • ३० ऑगस्ट - ताराबाई मोडक स्मृतिदिन १९७३
  • माहे सेप्टेंबर

  • १ सप्टेंबर - शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६२
  • २ सप्टेंबर - वि. स. खांडेकर स्मृतिदिन १९७६ श्री. म. माटे यांचा जन्मदिन १८८६
  • ३ सप्टेंबर - अँडरसन कार्ल डेव्हिड जन्मदिन १९०५
  • ४ सप्टेंबर - दादाभाई नौरोजी जन्मदिन १८२५
  • ५ सप्टेंबर - डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन १८६८ शिक्षक दिन
  • ६ सप्टेंबर - पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले १९६५
  • ७ सप्टेंबर - शरदचंद्र बोस जन्मदिन १८८९
  • ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
  • ९ सप्टेंबर - हुतात्मा शिरीषकुमार स्मतिदिन १९४२
  • १० सप्टेंबर - क्रिकेटपटू रणजितसिंह जन्मदिन
  • ११ सप्टेंबर - आचार्य विनोबा भावे जन्मदिन १८९५
  • १२ सप्टेंबर - विनायक लक्ष्मण भावे स्मृतिदिन १९२६.
  • १३ सप्टेंबर - क्रांतिकारक जतींद्रनाथ दास स्मृतिदिन १९२९
  • १४ सप्टेंबर - राष्ट्रीय हिंदी दिन, १९५० पासून सुरू
  • १५ सप्टेंबर - भारतीय दिल्ली येथून दूरदर्शन कार्यक्रम प्रसारणास सुरुवात १९५९
  • १६ सप्टेंबर - वैद्यकशास्त्रज्ञ शेनॉल्ड रॉस स्मृतिदिन
  • १७ सप्टेंबर- प्रबोधनकार ठाकरे जन्मदिन १८८५
  • १८ सप्टेंबर- महाराष्ट्रातील पहिला तारांगण दर्शन १९५४
  • १९ सप्टेंबर- खंडो बल्लाळ स्मृतिदिन १९३३
  • २० सप्टेंबर- श्रम प्रतिष्ठा दिन (महाराष्ट्र) ॲनि बेझंट स्मृतिदिन १९३३
  • २१ सप्टेंबर- कारडॅनी जेरोनिमो स्मृतिदिन १५७६
  • २२ सप्टेंबर- कर्मवीर भाऊराव पाटील जन्मदिन, १८८७ दिवसरात्र समान
  • २३ सप्टेंबर- सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३
  • २४ सप्टेंबर- महिला क्रांतिकारक मॅडम कामा जन्मदिन १८६१
  • २५ सप्टेंबर- जागतिक सागरी नौकानय दिनरयत शिक्षण संस्थेची
  • २६ सप्टेंबर - लक्ष्मणराव किर्लोस्कर स्मृतिदिन १९५६
  • २७ सप्टेंबर- अनुताई वाघ स्मृतिदिन १९९२ राजा राममोहन निधन १८३३
  • २८ सप्टेंबर - लता मंगेशकर जन्मदिन, शहीद भगतसिंग जन्मदिन १९०७
  • २९ सप्टेंबर- हमीद दलवाई जन्मदिन १९३२ दादासाहेब खापर्डे स्मृतिदिन १९०८
  • ३० सप्टेंबर- पेनिसीलीनचा शोध १९२९
  • माहे-ऑक्टोबर

  • १ ऑक्टोबर - रक्तदान दिन, जेष्ठ नागरिक दिन, डॉ. अ‍ॅनि बेझंट जन्मदिन(१८४७), ग.दि. माडगूळकर मराठी कवी जन्म दिन (१९१९)
  • २ ऑक्टोबर - म. गांधी जयंती, १८६९ लालबहादुर शास्त्री जयंती, १९०४
  • ३ ऑक्टोबर - जागतिक निवारा दिन
  • ४ ऑक्टोबर - राष्ट्रीय एकात्मता दिन
  • ५ ऑक्टोबर - आशियातील पहिल्या सर्कशीचा मुंबईत पहिला प्रयोग
  • ६ ऑक्टोबर - दुसरे नानासाहेब पेशवे स्मृतिदिन, १८५८
  • ७ ऑक्टोबर - वन्य पशुदिन, केशवसुतांचा जन्मदिन, १८६६
  • ८ ऑक्टोबर - भारतीय वायुसेना दिन, प्रेमचंद स्मृतिदिन १९३६
  • ९ ऑक्टोबर - रोहिणी १२५ चे उड्डाण,
  • १० ऑक्टोबर - जागतिक टपाल दिन
  • ११ ऑक्टोबर -राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज स्मृतिदिन, १९६८
  • १२ ऑक्टोबर - राम मनोहर लोहीया स्मृतिदिन, १९६७
  • १३ ऑक्टोबर - भगिनी निवेदिता स्मृतिदिन, १९११
  • १४ ऑक्टोबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन, न. चि. केळकर स्मृतिदिन, १९४७
  • १५ ऑक्टोबर - जागतिक अंधदिन, सम्राट अकबर जन्मदिन १५४२
  • १६ ऑक्टोबर - जागतिक अन्नदिन, नाना नारळकर स्मृतिदिन, १८८२
  • १७ ऑक्टोबर -  इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन. 
  • १८ ऑक्टोबर - थॉमस अल्वा एडिसन स्मृतिदिन, १९३१
  • १९ ऑक्टोबर - मानव अधिकार दिन, चंद्रशेखर सुब्रह्मण्यम् जन्मदिन १९१०
  • २० ऑक्टोबर - राष्ट्रीय एकात्मता दिन, १९६२ चीनची भारतावर स्वारी १९६२
  • २१ ऑक्टोबर - पोलील स्मृतिदिनं, रामशास्त्री रामशास्त्री प्रभुणे निधन १७८९
  • २२ ऑक्टोबर - ना. सी. फडके स्मृतिदिन, १९७८, बाक्सरची लढाई १७६४
  • २३ ऑक्टोबर - डंनलॉप जॉन बॉईड स्मृतिदिन १९२१
  • २४ संयुक्त - राष्ट्र संघटना दिन १९४५
  • २५ ऑक्टोबर - संत ज्ञानेश्वर समाधी दिन १२९६
  • २६ ऑक्टोबर - संत नामदेवांचा जन्मदिन, १२७०
  • २७ ऑक्टोबर - सवाई माधवराव पेशवे स्मृतिदिन, १७९५
  • २८ ऑक्टोबर - राष्ट्रीय सभेची स्थापना १८८५
  • २९ ऑक्टोबर - महर्षी अण्णासाहेब कर्त्याना भारत रत्न प्रदान १९५८
  • ३० ऑक्टोबर - जागतिक बचत दिन, डॉ. होमी भाभा जन्मदिन १९०९
  • ३१ ऑक्टोबर - इंदिरा गांधी स्मृतिदिन, १९८४ संकल्पदिन

    माहे-नोव्हेंबर

  • १ नोव्हेंबर - रेडक्रॉस दिन, भारतात प्रांतवार भाषारचना, १९५६
  • २ नोव्हेंबर- अण्णासाहेब किर्लोस्कर स्मृतिदिन, १८८५
  • ३ नोव्हेंबर- जागतिक औद्योगिक सुरक्षा दिन
  • ४ नोव्हेंबर - क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके जन्मदिन, १८४५
  • ५ नोव्हेंबर - मराठी रंगभूमी दिन, १९१५
  • ६ नोव्हेंबर - महाराणी ताराबाई स्मृतिदिन, १७६१
  • ७ नोव्हेंबर - सी. व्ही. रामन यांचा जन्म, केशवसुत स्मृतिदिन, १९०५
  • ८ नोव्हेंबर - पु. ल. देशपांडे जन्मदिन, १९१९
  • ९ नोव्हेंबर - महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा स्मृतिदिन, १९६२
  • १० नोव्हेंबर - अफझलखानाचा वध, १६५९
  • ११ नोव्हेंबर - पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हरिजनासाठी खुले, १९४७
  • १२ नोव्हेंबर - सेनापती बापट जन्मदिन, १८८०
  • १३ नोव्हेंबर - रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली काव्यास नोबेल पारितोषिक जाहीर, १९१३
  • १४ नोव्हेंबर - बालकदिन, प. नेहरू जयंती, १८८९
  • १५ नोव्हेंबर - विनोबा भावे स्मृतिदिन, १८८२
  • १६ नोव्हेंबर - राष्ट्रीय पत्रकार दिन, विष्णु गणेश पिंगळे, फाशी, १९२५
  • १७ नोव्हेंबर - लाला लजपतराय स्मृतिदिन, १९२८
  • १८ नोव्हेंबर - शिवाजी विद्यापीठाची स्थापना, १९६२
  • १९ नोव्हेंबर - इंदिरा गांधी जन्मदिन, १९१७
  • २० नोव्हेंबर - लोकशिक्षण दिन, एडिसनने फोनोग्रामचा शोध लावला, १८७७
  • २१ नोव्हेंबर - सी.व्ही. रामन स्मृतिदिन, १९७०
  • २२ नोव्हेंबर - जॉन. एफ. केनेडी स्मृतिदिन, १९६३
  • २३ नोव्हेंबर - जगदीशचंद्र बोस स्मृतिदिन, १९३७
  • २५ नोव्हेंबर - राष्ट्रीय छात्रसेना स्थापन दिन, १९४८
  • २६ नोव्हेंबर - संविधान दिन, १९४९
  • २७ नोव्हेंबर - म. फुले पुण्यतिथी १८८९
  • २८ नोव्हेंबर - भारतात राष्ट्रीय क्रॉग्रेस पक्ष स्थापन करण्यात आला. १८८५
  • २९ नोव्हेंबर - कवी माधव ज्युलियन स्मृतिदिन, १९३९
  • ३० नोव्हेंबर - कवी बा. भ. बोरकर जन्मदिन, सर जगदीशचंद्र बोस जन्मदिन १८५८

    माहे-डिसेंबर

  • १ डिसेंबर - लोक शिक्षण दिन, एडस् जागृती दिन
  • २ डिसेंबर -अनंत आत्माराम काणेकर जन्मदिन, १९०५
  • ३ डिसेंबर -डॉ. राजेंद्र प्रसाद जयंती(१८८४), जागतिक अपंग दिन (१९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला)
  • ४ डिसेंबर -जल सेना दिन, सती बंदी कायदा पास १८२९
  • ५ डिसेंबर -नौदल दिन, महर्षी अरविंदबाबू घोष स्मृतिदिन (१९५०)
  • ६ डिसेंबर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन (१९५६)
  • ७ डिसेंबर - ध्वज दिन, राजकवी तांबे स्मृतिदिन, १९४१
  • ८ डिसेंबर - दासबोध ग्रंथाचा संकल्प, १६५४
  • ९ डिसेंबर -डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृतिदिन, १९४२
  • १० डिसेंबर -मानवी हक्क दिन १९४८, चक्रवर्ती राज गोपालचारी यांचा जन्मदिन १८७८
  • ११ डिसेंबर -युनिसेफ स्थापना, १९४६, रघुनाथ पेशवे स्मृतिदिन, १७७३
  • १२ डिसेंबर -प. महादेवशास्त्री जोशी निधन, १९९२
  • १३ डिसेंबरकृष्णा प्रवासाची सांगता, १९७५
  • १४ डिसेंबर - संजय गांधी जन्मदिन, १९४६
  • १५ डिसेंबर - सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन (१९५०), छत्रपती शाहू महाराज यांचे निधन १७४९
  • १६ डिसेंबर- चिंतामण गणेश कर्वे स्मृतिदिन, १९६०
  • १७ डिसेंबर - निवृत्त हक्क दिन, चिमाजी अप्पा स्मृतिदिन १७४०
  • १८ डिसेंबर - अस्पृश्यता निवारण दिन
  • १९ डिसेंबर - गोवा मुक्ती दिन, १९६१
  • २० डिसेंबर - संत गाडगे महाराज स्मृतिदिन, १९५६
  • २१ डिसेंबर - कलेक्टर जॅक्शन याचा वध, १९०९
  • २२ डिसेंबर - भारत वर्षातील सर्वात लहान दिन, गुरू गोविंद सिंग जन्मदिन १९६६
  • २३ डिसेंबर - किसान दिन, श्रद्धानंद स्वामी स्मृतिदिन १९२६
  • २४ डिसेंबर - साने गुरुजी जन्मदिन, १८९९
  • २५ डिसेंबर - येशु ख्रिस्त जन्मदिन, वाचक
  • २६ डिसेंबर - दिन ग्राहक दिन
  • २७ डिसेंबर - डॉ. पंजाबराव देशमुख जन्मदिन, १८९८
  • २८ डिसेंबर - राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन, १८८५
  • २९ डिसेंबर - दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिन, १९००
  • ३० डिसेंबर - डॉ. विक्रम साराभाई स्मृतिदिन, १९७१
  • ३१ डिसेंबर - इतिहासाचार्य राजवाडे स्मृतिदिन, १९२६

FAQ (Frequently Asked Questions)

दिनविशेष तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन यावर आधारित विविध स्पर्धा परीक्षेत नेहमी विचारण्यात येणारी प्रश्न येथे दिलेली आहेत. तलाठी भरती, पोलिस भरती, सैन्य भरती, शिक्षक भारती परीक्षा, तसेच स्कॉलरशिप, नवोदय, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा अश्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये या विभागावर हमखास एखादा प्रश्न आलेला दिसतो. त्याकरिता याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

  1. प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो?
  2. उत्तर: २६ जानेवारी
  3. जागतिक अंध दिन कधी असतो?
  4. उत्तर:- १५ ऑक्टोबर
  5. प्रवासी भारतीय दिवस (NRI day) कोणत्या तारखेला असतो?
  6. उत्तर:- ९ जानेवारी
  7. भारतीय सैन्य दिवस (Army day) कधी साजरा केला जातो?
  8. उत्तर :- १५ जानेवारी
  9. राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science day) कोणत्या तारखेला असतो?
  10. उत्तर :- २८ फेब्रुवरी
  11. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस तसेच महाराष्ट्र दिन आपण कधी साजरा करतो?
  12. उत्तर :- १ मे
  13. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणजेच बालक दिन कधी साजरा केला जातो?
  14. उत्तर :- १४ नोव्हेंबर
  15. जपान मधील हिरोशिमा या शहरावर अणू बॉम्ब टाकला तो होरोशिमा दिवस कधी असतो?
  16. उत्तर :- ६ ऑगस्ट
  17. राष्ट्रीय क्रीडा दिवस (National Sport Day) कोणत्या तारखेला असतो?
  18. उत्तर :- २९ ऑगस्ट
Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.