अनुप्रास अलंकार (Anupras Alankar)

अनुप्रास अलंकार (Anupras Alankar)

जेव्हा कवितेच्या एखाद्या चरणात, ओळीत अथवा वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. तेव्हा 'अनुप्रास अलंकार' होतो. अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे त्यातील नादामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. अनुप्रास अलंकारला इंग्रजीमध्ये 'Alliteration' असे म्हणतात.

अनुप्रास अलंकारची उदाहरणे व त्याची स्पष्टीकरण

  • देवा दीनदयाळा
    दूद्रुदा
    दु:दूवडी
    शांतीच मज दे
    स्पस्टिकरण: यामध्ये 'द'या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे.
  • गोकुळात रंग खेळतो हरी
    राधिके रा पून जा तुझ्या घरी
    स्पष्टीकरण: या गाण्यात ह्या अक्षरे पुन्हा पुन्हा आलेली आहेत. त्यामुळे येथे नाद निर्माण होतो. त्याकारणाने येथे अनुप्रास अलंकार होतो.
  • बालिश हू बायकात डला.
    स्पष्टीकरण: वरील वाक्यात 'ब' अक्षराची पुनरावृत्ती होत असल्याने येथे अनुप्रास अलंकार होतो.
  • अनंत रणे आधी रावीं,
    स्वातंत्र्याची आस धरावी,
    मारिल रणचि रणा भावी,
    ग चिरंजीवपण ये बघ तें.
    स्पष्टीकरण: या चरणात 'म' या अक्षराची पुनरावृत्ती होऊन अनुप्रास अलंकारची निर्मिती झाली आहे.

अनुप्रास अलंकार कसा ओळखवा?

वाक्य अथवा कवितेच्या ओळी/चरणामध्ये एखादे अक्षर वारंवार आले आहे का? हे पहावे. एखादे अक्षर वारंवार येत असेल तर येथे अनुप्रास अलंकार वापरला आहे. हे समजावे. वारंवार येणारी अक्षरे अथवा अक्षरांची पुनरावृत्ती ही अनुप्रास अलंकारची लक्षणे आहेत.
Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.