प्राणी व त्यांच्या पिल्लांची नावे ( पिल्लुदर्शक शब्द )

 शेळी - करडू

म्हैस - रेडकू

कुत्रा - पिल्लू

घोडी - शिंगरू, तट्टू

पक्षी - पिल्लू

वाघ - बच्चा/ बछडा

सिंह - छावा

गाय - वासरू, कालवड

मांजर - पिल्लू

गाढव - शिंगरू

कोंबडी - पिल्लू

हरीण - शावक / पाडस

माणूस - बाळ, लेकरू

मेंढी - कोकरू/मेंढरू

Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.