ध्वनि दर्शक शब्द

कबुतरचे - घुमणे ( गुतर्रघूम ss )

कावळ्याची - कावकाव

कुत्र्याचे - भुंकणे

कोकिळेचे - कुहूकुहू 

कोल्हयाची - कोल्हेकुई

कोंबड्याचे - आरवणे

गाईचे - हंबरणे

गाढवाचे - ओरडणे

घुबडाचा - घूत्कार (घू घू करणे)

घोड्याचे - खिंकाळणे

चिमणीची - चिवचिव

पक्ष्यांचा मंजुळ आवाज - किलबिल

पक्ष्यांचे भांडण - कलकलाट

बेडकाचे - डरावणे/डरकणे डराँवऽ डराँव

भुंग्यांचा - गुंजारव

मधमाश्यांचा - गुंजारव

माकडाचा - भुभुःकार

म्हशीचे - रेकणे

मोराचा - केकारव

मोरांची - केकावली

मांजरीचे - मँव मँव

वाघाची - डरकाळी

सापाचे - फुसफुसणे (फूत्कार)

हत्तीचे - चित्कारणे

हंसाचा  - कलरव

सिंहाची - गर्जना

अश्रूंची - घळघळ

पंखांचा - फडफडाट

घंटांचा - घणघणाट

डासांची - भुणभुण

ढगांचा -गडगडाट

तलवारीचा - खणखणाट

तारकांचा - चमचमाट

नाण्यांचा - छनछनाट

पक्ष्यांचा - किलबिलाट

पाण्याचा - खळखळाट

पानांची - सळसळ

पावसाची - रिमझिम/रिपरिप

पैजणांची - छुमछुम

बांगड्यांचा - किणकिणाट

रक्ताची - भळभळ

विजांचा - लखलखाट, कडकडाट

Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.