50+ tools and equipment names with Marathi meanings.

Various tools and equipment:

In this modern era various tools and equipment are used in various fields. It is important to know these tools. In the following table list of more than 50 tools and equipment with Marathi meanings are given. (आजच्या आधुनिक युगात आपण विविध उपकरणे, अवजारे, हत्यारे वापरत असतो. त्यांचा उपयोग आपण विविध क्षेत्रात करत असतो. या उपकरणांची इंग्लिश नावे त्यांचा उच्चार व मराठी अर्थ खालील यादीमध्ये दिलेला आहे.)

tools name pronunciation
in Devanagari
मराठी अर्थ
adze अड्झ् तासगी
anchor अँकर् (गलबताचा) नांगर
anvil अॅन्व्हिल ऐरण
auger ऑगर् गिरमिट
awl ऑल (चांभाराची) आरी
(लाकडात किंवा कातडयात
भोके पाडण्याचे साधन)
balance बॅलन्स् तराजू
bellows बेलोझ् भाता
blower ब्लोऽअर् (लोहाराचा) भाता
blow pipe ब्लोऽपाइप् फुंकणी
bowl बाउल् मोठी वाटी (वाडगा)
brace बेइस् सामता (भोके
पाडण्याचे साधन)
chisel चिझल् पटाशी, छिन्नी
chopper चॉपर तासणी,
(खाटकाची) सुरी
clamp क्लॅम्प पकड
cleaver क्लीवर मोठी सुरी (खाटकाची)
clippers क्लिपर्ज़ कातर (हजामाकडील)
compass कम्पस् कंपास
cup कप् पेला
dish / plate डिश् / प्लेइट् ताट, थाळी
drill ड्रिल भोके पाडण्याचे
हत्यार (ड्रिल)
file फाइल् कानस
fork फॉर्क (जेवणात वापरतात तो)
काटा,शेतात वापरतात ते)
त्रिशूळी फावडे
frying pan फ्राइन्ग पॅन् तळणीचे दांडा असलेले भांडे.
gimlet गिम्लिट गिरमिट
glass ग्लास् ग्लास, काचेचा प्याला
goad गोड पराणी, अंकुश, बैल हाकायची छडी
gouge गाउज भोक पाडण्याचे
(खोबण खोदण्याचे) हत्यार
hack-saw हॅक सॉ धातू कापण्याची करवत
hammer हॅमर हातोडा
harrow हॅरोड शेतातील ढेकळे फोडण्याचे
(दाते असलेले) साधन, दंताळे.
hatchet हॅचिट लहान, हलकी कुन्हाड
hod हॉड विटा, इ. उचलून नेण्याचे
लाकडी साधन
hoe होऽ लांब दांड्याचे फावडे
hone होऽन् सहाण, धार लावण्याचा
दगड (निसणा)
jack plane जॅक प्लेइन मोठा रंधा
jar जार् रुंद तोंडाची बरणी
jemmy जेमी खिडकी, दरवाजा, इ.
उघडण्याची लहान पहार
(चोरी करताना चोर वापरतात)
jug जग चंबू, सुरई
kettle केटल किटली
ladle लेडल पळी, डाव
lancet लॅन्सिट शस्त्रक्रियेचा चाकू
lever लीव्हर् तरफ
loom लूम् माग
mallet मॅलिट लाकडी हातोडा
mattock मॅटक कुदळ, खुरपे,टिकाव
maul मॉल मोठा हातोडा
nipper निपर चिमटा
oar ऑअर् वल्हे
penknife पेन्नाइफ् चाकू
pick पीक कुदळ, टिकाव, टोच्या
pincers पिन्सर्ज़ गावी, पकड
pickaxe पिकअक्स कुदळ, टिकाव
plane प्लेइन् रंधा
pliers प्लाइअर्ज़ पकड
plough प्लाउ नांगर
plough share प्लाउ शेअर नांगराचा फाळ
plumb प्लम ओळंबा
prod प्राड पराणी
punch पन्च कागद, कातडे, इ.ना
भोक पाडण्याचे साधन
rake रेइक दाताळे
rasp रैस्प (जाड दाते असलेली) कानस
rolling pin रोलिंग पिन लाटणे
rudder रडर सुकाणू
saucepan सॉस्पैन (अन्य शिजवण्यासाठी) दांडा
झाकण असलेले खोलगट पातेले
saucer सॉसर बर्श
Saw सॉ कावा
scissors सिझई कातर
scoop स्कूप तेल, साखर, पीठ, इ उपसून
काढण्याचे साधन
screw स्क्रू स्क्रू, पेच असलेला खिळा
screw driver स्कू-ड्राइव्हर् पेचकस
secateurs सेकटझ् बागवानाची कात्री
shovel शॉवल फावडे, खुरपे
sickle सिकल कोयता
spade स्पेइड् फावडे, कुदळ
spanner स्पॅनर् पाना
spittoon स्पीटून तस्त, पिकदाणी
(थुंकी टाकायचे भांडे)
spoon स्पून चमचा
strainer स्ट्रेनर गाळणे,
syringe सीरींज पिचकारी
tomahawk टॉमहॉक हलकी कुर्‍हाड
tong टॉंग चिमटा
trowel ट्रोंवेल करणी (सपाट पाते
असलेले एक साधन)
trying plane ट्राइंग प्लेइन छोटा रंधा
tweezers ट्वीझर्स छोटा चिमटा
vice हाइस् पकड
Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.