Learn Pronunciation of vowels with simple rules

English ही अंतराष्ट्रीय आणि एक महत्वाची भाषा आहे. आजच्या युगात इंग्रजी लिहिता, वाचता व बोलता येणे खूप आवश्यक होऊन बसले आहे, पण भारतीयांसाठी ती एक परकीय भाषा आहे. भारतात इंग्रजी हा विषय म्हणून शिकविल्या जातो पण भाषा म्हणून त्याचा वापर फार कमी प्रमाणात आढळतो. म्हणजे रोजच्या व्यवहारात, बोलण्यात, दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषेचा वापर होतांना दिसत नाही. दैनंदिन व्यवहारात इंग्रजीचा शब्दांचा वापर होत असला तरी भाषा म्हणून वापर होत नाही.
इंग्रजीतील शब्दांचा स्पेलिंग आणि त्याचा उच्चार या मध्ये असलेली विसंगती यामुळे इंग्रजी बोलणे, वाचने आणि लिहिणे अवघड वाटते. जसे की, 'catch' चा उच्चार 'कॅच' तर 'car' चा उच्चार 'कार' होतो. येथे 'catch' मध्ये 'a' चा उच्चार 'अ‍ॅ' झाला आहे तर 'car' मध्ये 'a' चा उच्चार 'आ' झाला आहे. तसेच 'u' चा उच्चार कधी 'उ' होतो तर कधी 'यू' पण केव्हा 'उ' आणि केव्हा 'यू' होतो हे माहीत नसल्याने इंग्रजी शिकायला कठीण वाटते. त्याच मूळे खालील post मध्ये इंग्रजी मधील स्वर म्हणजे vowel चे उच्चार कोठे, कशाप्रकारे होतो त्याचे नियम व विविध उदाहरणे दिलेली आहेत. त्याचे वाचन व सराव करून इंग्रजी शिकण्यास नक्कीच मदत होईल.
a चा उच्चार अ, आ, अ‍ॅ, एइ, ऑ, एअ असा वेगवेगळा होतो. कोणत्या ठिकाणी a चा उच्चार कसा होतो हे पुढे दिलेले आहे.
a'a' चा उच्चार जास्त वेळेस 'अँ' असा होतो. यावरील खूप सारे शब्द आहेत.
bankcatdamfanfactor
बँककॅटडॅमफनफॅक्टर
matmadvantankthank
मॅटमॅडव्हॅनटॅंकथॅंक
ganghathandjamlamp
गॅंगहॅटहँडजॅमलॅम्प
trapsackwaxzickzackapple
ट्रपसॅंकवॅक्सझिकझॅकअ‍ॅपल
a'a' नंतर व्यंजन व त्यानंतर स्वर असल्यास 'एइ' उच्चार होतो. (सहसा 4 अक्षरी शब्द)
baby baconbasicnamecable
बेइबिबेइकनबेइसिकनेइमकेइबल
wadewavevaportaketape
वेइडवेइव्हव्हेइपरटेइकटेइप
cakedatefablefacegame
केइकडेइटफेइबलफेइसगेइम
sagesamemadestagehate
सेइजसेइममेइडस्टेइजहेइट
वरील 'a' चा उच्चार 'एइ' होत असला तरी आपल्या भाषेत आपण त्याचा उच्चार 'ए' केलेला आढळतो.त्यामुळे वरील शब्दांचा उच्चार अनुक्रमे बेबि, बेकन,बेसिक, नेम, केबल, केक, डेट,फेबल, फेस, गेम इत्यादि केलेला दिसतो.
a'a'चा उच्चार 'आ' होतो. पण यावरील शब्द कमी आहेत.
bathbalmblastcalfcalm
बाथबामब्लास्टकाफकाम
valsevantagetasktranceraspberry
वाल्सवांटिजटास्कट्रान्सरासबेरी
dancefastfathergalhalf
डांसफास्टफादरगालहाल्फ
pathglassstaffratherlast
पाथग्लासस्टाफरादरलास्ट
a'a' नंतर r व त्यानंतर व्यंजन असल्यास 'आ' उच्चार होतो.
barkcardarkgardenbar
बार्ककारडार्कगार्डनबार
parchscarstarttargetmark
पार्चस्कारस्टार्टटार्गेटमार्क
hardlarvalarkmarchgarnish
हार्डलार्व्हलार्कमार्चगार्निश
wardwardenarkpardonvarmit
वॉर्डवार्डनआर्कपार्डनवार्मिट
aa उच्चार ऑ होतो. पण यावरील शब्द कमी आहेत.
balkcalkcallfallball
बॉऽककॉककॉऽलफॉऽलबॉऽल
falsitysaltfalterwrathhall
फॉऽल्सीटिसॉऽल्टफॉऽल्टररॉऽथहॉऽल
gallhaltscaldstackchalk
गॉऽलहॉऽल्टस्कॉऽडस्टॉऽकचॉक
talkpalsymaltfallyatch
टॉऽकपॉऽऽल्झिमॉऽल्ट फॉल
aaनंतर w असल्यास उच्चार ऑऽ होतो.
brawncawchawclawbawd
ब्रॉऽनकॉऽचॉऽक्लॉऽबॉऽड
jawlawnmawkishsawhawker
जॉऽलॉऽनमॉऽकिशसॉऽहॉऽकर
drawfawnflawgawpdawn
ड्रॉऽफॉऽनफ्लॉऽगॉऽपडॉऽन
hawkyawntawtawnystraw
हॉऽकयॉऽनटॉऽटॉऽनीस्ट्रॉऽ
aaनंतर re असल्यास एअर उच्चार होतो.
caredarefarebareblare
ब्लेअरडेअरफेअरबेअरकेअर
shareawarescarecigarettesoftware
शेअरअवेरस्केअरसिगरेअटसॉफ्ट्वेअर
spareswarerarefarewelltare
स्पेअरस्वेअररेअरफेअरवेलटेअर
tareglaremareparenttransparent
टेअरग्लेअरमेअरपेअरन्टट्रैन्स्पेअरन्ट
aa उच्चार अ होतो. पण यावरील शब्द कमी आहेत.
ballooncacaocajolecanarybaboon
बलूनककाओकजोलकनेअरिबबून
fanaticsafarisalivafamiliarvariety
फनटिकसफारिसलाइव्हफमिलियरव्हराइअटि
abhorabetgratuityfacadetradition
अबहॉर्अबेटग्रच्युइटिफसाडट्रडिशन
saloonabasegalorelamenthabitual
सलूनअबेइसगलॉरलमेंटहबिट्यूअल
aशब्दाच्याशेवटी a असेल तर त्याचा उच्चार अकारांत होतो. आकारांत नाही.
larvabananacameraretinavagina
लार्वबनानकॅमेररेटिनव्हजाइन
kavasambasepiastigmasaliva
काव्हसॅम्बसेपिअस्टीग्मसलाइव्ह
mediacuriatibiaareaidea
मीडिअक्युअरीअटिबीअएरिअआइडियअ
tantarazygomazebravestaumbrella
टॅण्टरझाइगोमझिब्रव्हेस्टअंब्रेल
vertebracobragorillaguavaiguana
व्हर्टिब्रकोब्रगोरीलग्वाव्हइग्वान
viaalexialinguamyopiacornea
वाइअअलेक्सीअलिंग्वमाइओपीअकॉर्नीअ
शब्दाच्याशेवटी a असेल तर त्याचा उच्चार अकारांत होत असला तरी आपल्या भाषेत आपण त्याचाउच्चार आकारांत केलेला आढळतो. त्यामुळे वरील शब्दांचा उच्चार अनुक्रमे लार्व्हा,बनाना, कॅमेरा, रेटिना, व्हजाइना, टॅण्टरा, झाइगोमा, झिब्रा, व्हेस्टा, अंब्रेला इत्यादि केलेला दिसतो.
aiaiअसल्यास एइ उच्चार होतो.
dailydaisydrainagefaingain
डेइलिडेइझिड्रेइनिजफेइनगेइन
raisemailpaintpraisemilkmaid
रेइझमेइलपेंइटप्रइझमिल्कमेइड
gaitergrailhailjaillaity
गेइटरग्रेइलहेइलजेइललेइटि
quailslaintailwaistbail
क्वेइलस्लेइलटेइलवेइस्टबेइल
aiचा एइ होत असला तरी आपल्या भाषेत आपण त्याच्या उच्चार ए केलेला आढळतो. त्यामुळेवरील शब्दांचा उच्चार अनुक्रमे डेलि, डेझि, ड्रेनिज, फेन, गेन, गेटर, ग्रेल,हेल, जेल, लेटि इत्यादि केलेला दिसतो.
aiaiनंतर r असल्यास एअ उच्चार होतो.
airfairflairhairquestion
naire
एअरफेअरफ्लेअरहेअरक्वेस्चनेअर
lairdstairlairdairylairdship
लेअर्डस्टेरलेअरडेअरिलेअर्डशिप
cairnpairbairnfairwaymillionaire
केअर्नपेअरबेअर्नफेअरवेइमिल्यनेअर
chairaffairfairisheclairchairperson
चेअरअफेअरफेअरिशएक्लेरचेअरपर्सन
auauचा उच्चार ऑ होतो.
causeaudioaudithaulshaul
कॉजऑडीओऑडिटहॉलशॉल
vaulthauntgauntauralgauze
वॉल्टहौंटगौंटऑरलगॉज़
sauls Laurafraudfaultpause
सॉल्सलॉरफ्रॉडफॉल्टपॉज
maunddaubjaundicelaudnaughty
मॉण्ड्डॉबजॉन्डिसलॉडनॉटी


eeउच्चार ए होतो. यावरील सर्वात जास्त शब्द आहेत.
bed timebenchcellcherrydesk
बेड टाइमबेंचसेलचेरीडेस्क
henjetkeptletmenu
हेनजेटकेप्टलेटमेनू
tentthenvelvetvenderwhen
टेंटदेनव्हेल्व्हिटव्हेंडरव्हेन
dentfreshfencegethelp
डेंटफ्रेशफेंसगेटहेल्प
netpencilrestsecondshelf
नेटपेन्सिलरेस्टसेकंडशेल्फ
webyellyellowzenithwrestle
वेबयेलयल्लोझेनिथरेसल
ee उच्चार अ होतो. पण यावरील शब्द फार कमी आहेत.
veletavelourceruseferociousferocity
व्हलीटव्हलूअरसरूसफरोशसफरॉसिटि
petitecherootchenille-chevalglass
पटीटशरूटशनील-शव्हलग्लास
ee उच्चार इ/ई (वेलांटी)होतो. पण यावरील शब्द फार कमी आहेत.
jehucementfemurfevercelebrity
जीह्यूसिमेन्टफीमरफीव्हरसिलेब्रिटी
legallegionmementometergeography
लीगललीजनमिमेन्टोमिटरजीआग्रफी
geneheliumneglectjejunephenomenal
जिनहीलियमनिग्लेक्टजिजूनफिनामनल
medianecessitypeculiarperiodheliotrope
मीडियानिसेसिटीपिक्यूल्यरपीरियडहीलीअट्रोप
ebe,de, re suffix असलेले शब्दांचा उच्चार अनुक्रमे बि,डि,रि होतो.
brevebefallbefriendbedeckbefore
ब्रीव्हबिफॉलबिफ्रेंडबिडेकबिफोर
declairbecomedefiledefraydelight
डिक्लेइमबिकमडिफाइलडिफ्रेइडिलाइट
reactrebirthrecordrecoverredouble
रिअॅक्टरिबर्थरिकॉर्डरिकव्हररिडबल
begunbegirdbeheadbelaydecontrol
बिगनबिगर्डबिहेडबिलेइडिकंट्रोल
demanddenotedepartdepressdespite
डिमांडडिनोटडिपार्टडिप्रेसडिस्पाइट
refillrejectreligionremarryreplace
रीफीलरीजेक्टरीलीजनरिमॅरीरीप्लेइस
eeच्या पुढे r व त्यानंतर व्यंजन असल्यास e चा उच्चार अ होतो.
dervecertaindervefertilizercertificate
डर्व्हसर्टनडर्व्हफर्टिलाइझरसर्टिफिकिट
nervenervousperformperfumeserf
नर्व्हनर्वसपरफॉर्मपर्फ्यूमसर्फ
germherbherdicmergemerchant
जर्महर्बहर्डीकमर्जमर्चन्ट
servanttermverbwertperk
सर्व्हण्टटर्मव्हर्बवर्टपर्क
eeच्या पुढे w असल्यास ew चा उच्चार उ (उकार) किंवा यू होतो.
brewchewnewwhewthrew
ब्रूचून्यूव्हयूथ्यू
newsewejewellerydewknew
न्यूजयूजूअलरिड्यून्यू
screwhewjewlewdshrewd
स्क्रूह्यूज्यूल्यूडश्रूड
phewblewshewclewhewn
फ्यूब्ल्युशूक्लूह्यून
हानियम जोडशब्दाला लागू होत नाही जसे typewriter, horsewhippers, whitewashing
eशब्दाच्याशेवटी e असल्यास त्याच उच्चार अकारान्त व हलन्त होतो.
namecablecakedatefable
नेइम्केइबल्केइक्डेइट्फेइबल्
perfumebecomespareswarerare
पर्फ्यूम्बिकम्स्पेअर्स्वेअर्रेअर्
facegamebeforedenotemerge
फेइस्गेइम्बिफोर्डिनोट्मर्ज्
tapesagesamemadestage
टेइप्सेइज्सेइम्मेइड्स्टेइज्
eaeaचा उच्चार ईकारान्त होतो. ( सहसा 4 अक्षरी शब्द व त्याला प्रत्यय असलेलेशब्द)
beachbeakcheatcheapdeal
बीचबीकचीटचीपडील
leaderfleajeanpeapreach
लीडरफ्लीजीनपीप्रीच
eatfeastheatleaplead
ईटफीस्टहीटलीपलीड
readweakyeastmealneat
रीडवीकयीस्टमीलनीट
अपवादात्मकशब्द ( येथे ea चा उच्चार ए होतो)
wealthhealthdeaffeatherhead
वेल्थहेल्थडेफफेदरहेड
measurepeasantjealouswealthydead
मेझ्यरपेझन्टजेलसवेल्थिडेड
heavyreadylearnleatherweather
हेव्हिरेडिलर्नलेदरवेदर
sweatdreadbreadbreastfeather
स्वेटड्रेडब्रेडब्रेस्टफेदर
eaपुढे r असल्यास ear उच्चार इअर होतो. (सहसा ear शेवटी असतो किंवा ear ला प्रत्ययलावलेला असतो.)
searsheardeartearwear
सिअरशिअरडिअरटिअरवेअर
earclearbearrearappear
इअरक्लियरबेअररिअरअपिअर
yearfearhearnearlinear
यिअरफिअरहीरनिरलिनीअर
wearswearnuclearmishearmidyear
वेअरस्वेरनूक्लीअरमिसहिअरमिडयिअर
earearनंतर काही अक्षरे असल्यास उच्चार 'अ' होतो
searchdearthheardoverlearnrehearsal
सर्चडर्थहर्डओवरलर्नरिहर्सल
pearlhearseearlyinearthimpearl
पर्लहर्सअर्लिइनर्थइम्पर्ल
heartlearnearnearthkindhearted
हार्टलर्नअर्नअर्थकाइंडहार्टेड
hearkenheartingearthingresearch
हार्कनहार्टिंगअर्थिंगरिसर्च
eeeeचा उच्चार 'ई' होतो.
treefeebeeseedwheel
ट्रीफ्रीबीसीडव्हील
feedgreedcheeksheepheel
फीडग्रीडचीकशीपहील
jeepkneedeepneedkeep
जीपनीडीपनीडकीप
leerytoffeespeedstreetdegree
लीरीटॉफीस्पीडस्ट्रीटडिग्री
eereer चा उच्चार 'ईयर' होतो.
deerpeerbeerseercheerleader
डियरपीयरबियरसिअरचिअरलीडर
careerpioneermynheerorienteerengineer
करिअरपाइअनिअरमेनीअरओरीअनटिअरएन्जनिअर
sneercheersteersheerbandoleer
स्निअरचिअरस्टिअरशिअरबैन्डलीअर
fleersightseerjeerveerauctioneer
फ्लिअरसाइट्सीअरजिअरव्हिअरऑक्शनीअर


i cha uchchar
Iiचा उच्चार इ (f) होतो.
bill bookcitydigfilmfish
बिल बूकसिटिडिगफिल्मफिश
milknibpigringsit
मिल्कनिबपिगरिंगसिट
giraffehippojinglekinglips
जिराफहिप्पोजिंगलकिंगलिप्स
singtickvillagewindowpink
सिंगटिकविलेजविंडोपिंक
Ii नंतर व्यंजन व त्यानंतर स्वर असल्यास उच्चार 'आइ' होतो.
dicebikedimefilehive
डाइसबाइकडाइमफाइलहाइव्ह
primeciteripesitevine
प्राइमसाइटराइपसाइटवाइन
kitelivemiceminenice
काइटलाइव्हमाइसमाइननाइस
viperwidewinobitejibe
वाइपरवाइडवाइनोबाइटजाइब
iriनंतर r व त्यानंतर व्यंजन असल्यास उच्चार 'अ' होतो.
birdbirthcircuscirclechirp
बर्डबर्थसर्कससर्कलचर्प
KirkmirthsirskirtVirgo
कर्कमर्थसरस्कर्टव्हर्गो
dirtfirstfirmgirlgird
डर्टफर्स्टफर्मगर्लगर्ड
stirmirkyquirttwirpsmirk
स्टरमर्कीक्वर्टट्वर्पस्मर्क

oसामान्यतः o नंतर व्यंजन व त्यानंतर स्वर असल्यास
उच्चार 'ओ' होतो. किंवा शब्दाच्या शेवटी o असल्यास उच्चार 'ओ' होतो.
bogusbogycoconutfocusgrove
बोगसबोगीकोकनटफोकसग्रोव्ह
kilolimbomotionmotornope
किलोलिम्बोमोशनमोटरनोप
holeglobehomejokerjove
होलग्लोबहोमजोकरजोव्ह
poleoverrosesoletone
पोलओवररोझसोलटोन
oसामान्यतःo नंतर फक्त व्यंजन किंवा पुढे 2 व्यंजन असल्यास उच्चार 'ऑ' होतो.
bodybombclothfogfond
बॉडिबॉमक्लॉथफॉगफॉन्ड
logmothmortalnorthoff
लॉगमॉथमॉर्टलनॉर्थऑफ
Godhobbyhotjoblock
गॉडहॉबिहॉटजॉबलॉक
poppyrobsongtorchyork
पॉपिरॉबसॉन्गटॉर्चयॉर्क
ooउच्चार 'अ' होतो. यावरील कमी शब्द आहेत.
cocainecoconutcomedovevocabulary
ककेइनकोकनटकमडवव्हकॅब्यूलरि
moneytobaccotomatotondecoration
मनीटबॅकोटमाटोटनडेकोरेशन
dragonforbidgovernhoneytomarrow
ड्रॅगनफर्बिडगवर्नहनीटमॉरो
somesonproducenothingobjection
समसनप्रड्यूसनथिंगअब्जेक्शन
owपुढे o आणि नंतर r असल्यास उच्चार 'वर्' होतो.
wordworkworkerworldworm
वर्डवर्कवर्करवर्ल्डवर्म
worshipworstworthworthyworldwide
वर्शिपवर्स्टवर्थवर्दिवर्ल्डवाइड
oaचा उच्चार 'ओ' होतो. 'ओ, अ किंवा ऑ' होत नाही.
boatcoachcoattoadtoast
बोटकोचकोटटोडटोस्ट
oafoakloanpoachroad
ओफओकलोनपोचरोड
foamgoatgoalloadroam
फोमगोटगोललोडरोम
boastroastshoalsoansoap
बोस्टरोस्टशोलसोनसोप
oaoaपुढे r असल्यास उच्चार 'ऑ' होतो.
hoardhoarderhoardingboarderboar
हॉर्डहॉर्डरहॉर्डिंगबॉर्डरबॉर
roarcoarsedinosaursoarboarding
school
रॉरकॉर्सडाइनसॉरसॉरबॉर्डिंग
स्कूल
oioiचा उच्चार 'ऑइ' होतो
boilcoilcoinjoinmoisture
बॉइलकॉइलकॉइनजॉइनमॉइस्चर
toiletjointdoilyfoilfoist
टॉइलिटजॉइन्टडॉइलिफॉइलफॉइस्ट
noisepoisonpointsoiloil
नॉइसपॉइजनपॉइंटसॉइलऑइल
goiterhoistvoicequitevoile
गॉइटरहॉइस्टवॉइसक्वाइटवॉइल
oशब्दाच्या शेवटी o असेल व o च्या पूर्वी व्यंजन व नंतर व्यंजन असेल तर o चा उच्चार 'अ' होतो.
venomwisdomreasoncarbonlesson
व्हेनमविज़्डमरीजनकार्बनलेसन
monitorcreatorcarrotcosmosparrot
मॉनिटरक्रिएटरकॅरटकॉसमसपॅरट
buttonbishopmetaphordirectoractor
बटनबिशपमेटाफरडायरेक्टरअ‍ॅक्टर
sonlemonbisonsymptomfreedom
सनलेमनबायसनसिम्प्टमफ्रीडम
यात जोडशब्द जसे laptop, doorstop, bagshop bagshop, overhot, teapot इत्यादींचाउच्चार यानुसार होत नाही.
ooooचा उच्चार 'उ' किंवा 'ऊ' किंवा दीर्घ, र्‍हस्व उकार होतो.
doombooncoolcookfoot
डूमबूनकूलकुकफुट
moonroofsoon look book
मूनरूफसूनलुकबुक
fooldroopcartoongloomgood
फूलड्रूपकार्टूनग्लूमगुड
roomwoodzoompoolnook
रूमवूडझूमपूलनूक

u u व त्यापुढे फक्त व्यंजन (consonat) असल्यास किंवा दोन व्यंजन असल्यास उच्चार 'अ' होतो.
budbutbrushcutcult
बड्बट्ब्रशकट्कल्ट
gumfunfumblesunnygrunt
गमफनफम्बलसनीग्रंट
justluckmustmuffinnull
जस्टलकमस्टमफीननल
cupdrugduckgundungaree
कपड्रगडकगनडगरी
gulphulkhumphumpyhunger
गल्पहल्कहंपहम्पीहंगर
numbpursepunrubrun
नमपर्सपनरबरुण
studyvulturevulgarturnumbrella
स्टडीव्हल्चरव्हल्गरटर्नअम्ब्रेल
rubbersubjectsubstractsubprefix असलेले शब्द
रबरसब्जिक्टसबस्ट्रक्ट
अपवादात्मकशब्द
pullbullbushpushduplex
पूलबुलबुशपुशडुप्लेक्स
lucrecushionbusybusinessbuffet
लूकरेकुशनबिझीबिझीनिसबुफेइ
cuckoocushycupreousfullfugleman
कुकूकुशीक्यूप्रीअसफूलफ्यूग्लमन
burypudding duplicate
बेरीपूडिंग ड्यूप्लिकिट
uव त्यापुढे व्यंजन आणि नंतर स्वर असल्यास उच्चार 'यू' किंवा 'उ' होतो.
curedudedukefumehuge
क्युअरड्युडड्यूकफ्यूमह्यूज
mulemusicnumeralpumastudent
म्यूलम्यूज़िकन्यूमरलप्यूमस्टूडन्ट
humanpubertyfuriousjuryludo
ह्यूमन प्युबर्टीफ्युरिअसजुअरी/ज्यूअरीलुडो/ल्युडो
sucrosetunetutorluminouspure
सूक्रोझट्यूनट्यूटरलूमनसप्युअर
ज्याशब्दाच्या शेवटी व्यंजन असल्यास किंवा व्यंजन व a, e असल्यास त्याचा उच्चारहलांत म्हणजे अर्ध्याच होतो.
tutordeathbushpushpure
ट्यूटर्डेथ्बुशपुशप्यूअर
digfilmfishgiraffebandoleer
डिग्फिल्म्फिश्जिराफ्बैन्डलीअर्
poisonpointtoad toast foam
पॉइजन्पॉइंट्टोड् टोस्ट् फोम्
van Laurafraudmadauctioneer
व्हॅन्लॉर्फ्रॉड्मॅड्ऑक्शनीअर्

Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment