50+ birds name | List of birds

    सदर पोस्ट मध्ये विविध पक्षांची नावे, पक्षांची यादी इंग्रजी मध्ये आणि त्या पक्षांची मराठी व तसेच हिन्दी मधील नावे देण्यात आलेली आहेत. ५० पेक्षा अधिक पक्षांची यादी यामध्ये दिलेली आहे. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यास करतांना ही माहिती उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना पक्षांवरील प्रकल्प (project) बनवतांना त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच विविध पक्षीप्रेमींकरिता ही माहिती फायद्याची आहे. अधिक माहिती किंवा पक्षांची नावे इंग्रजी मध्ये पाहिजे असल्यास तुम्ही या वेब साईटला भेट देऊ शकता. https://en.wikipedia.org/wiki/List_of_birds_by_common_name

    If are you looking for bird names in English and their meaning in Hindi or in Marathi. Here is a list of tottle more than 50 birds name in English in alphabetical order with Marathi and Hindi meanings. This post is very helpful for students. This can guide students to complete their school project on birds.
English Pronunciation मराठीहिन्दी
Batबॅटवटवाघूळचमगादड़
bulbulबुलबुलबुलबुल
(मधुर गाणारा पक्षी)
बुलबुल
canaryकॅनरीकॅनरी (पिवळ्या
रंगाचा गाणारा पक्षी)
कॅनरी
cockकॉक्कोबडा मुर्गा
Cockatoo कॉकाटू काकाकूआकाकाकूआ
cormorantकॉरमोरंटकरढोकजलकाक
craneकेइन्बगळा,करकोचासारस
crowकोऽकावळाकौवा
cuckooकुकुकोकिळाकोयल
curlewकर्ल्यूएक लांब चोचीचा
किनार्‍या लगत
आढळणारा पक्षी
एक जलपक्षी
doveडव्ह्पारवाकबूतर/कपोत
drakeड्रेइक्बदक(नर) बत्तक(नर)
duckडकबदक(मादी)बत्तक(मादा)
eagleईगल्गरूड गरुड़
emuईम्यूईम्यू (औस्ट्रेलियात
आढळणारा शहामृगा
खालोखाल मोठा पक्षी)
ईम्यू
Falconफॅल्कनबहिरी ससाणाबाज
ganderगॅण्डर्हंस (नर)हंस (नर)
gooseगूस्हंस (मादी)हंस (मादा)
hawkहॉकबहिरी ससाणाबाज
henहेन्कोबडी मुर्गी
heronहेरोनबगुला (लांब पायांचा
एक बगळ्यासारखा पक्षी)
बगुला/बगला
kingfisherकिंगफिशरकिंगफिशर
/पाणकावळा
किंगफिशर/
रामचिरैया
kiteकाइट्घारचील
Kiwiकीवी कीवी पक्षी कीवी पक्षी
lapwingलॅपिंगटिटवीटिटहरी
lovebirdलवबर्ड आफ्रिकेत आढळणारा
पोपटासारखा
छोटा पक्षी
प्रेम पंछी
Magpie मैगपाई श्वेतकृष्ण पक्षी
(फार किलबिल
करणारा पक्षी)
नीलकण्ठ
martinमार्टिनमार्टिन,पाकोळीच्या
जातीचा एक पक्षी
एक प्रकार
की अबाबीली
mynahमाइन्मैनामैना
nightingaleनाइटिंगेइल्बुलबुल(रात्री गाणारा पक्षी)बुलबुल
Ostrichऑस्ट्रिच्शहामृग शुतुरमुर्ग
owlअउलघुबडउल्लू
parrotपॅरट्पोपटतोता
partridgeपार्ट्रिजकवडातितर
peacockपीकॉकमोरमोर
peahenपीहेनलांडोरमोरनी
pelicanपेलकनपाणकोळीएक प्रकार का बडा बतख
penguinपेंग्विन्(पेंग्विन्)
ध्रुवप्रदेशात आढळणारा
एक पक्षी
पेंग्विन्
pheasantफेज़न्टतीतर पक्षीतीतर पक्षी
pigeonपीजनकबुतरकबुतर
Quailक्वैललावा, होलालावा बटेर
Ravenरेवनडोंबकावळाकाला कौवा
robinरॉबिन्रॉबिन्रॉबिन् पक्षी
rookरुक्डोंबकावळाकाला कौवा
Sandpiperसॅन्डपाइपरकोरल टिंबाटिटिहरी/
कुररी पनलवा
sea-gull सी गलसी गल/समुद्र ससाणासमुद्र गल
skylarkस्काइलार्कभारद्वाज/चंडोलचकवा
sparrowस्पॅरोऽचिमणीचिडिया/गौरया
storkस्टॉर्ककरकोचासारस
swallowस्वॉलोऽपाकोळीअबाबील
swanस्वान्राजहंसराजहंस
thrushथ्रशसारिका पक्षीसारिका पक्षी
turkeyटर्कीटर्की,
कोंबड्यासारखा मोठा पक्षी
टर्की
vultureव्हल्चरगिधाडगिद्ध
Weaver birdवीवरबर्डशिंपी पक्षीबया
wood peckerवुड् पेकरसुतारपक्षीकठफोड़वा

टीप: वरील पैकी काही पक्षी हे विदेशातील इतर देशातील असल्या कारणाने त्यांची नाव तशीच्या तशी मराठी व हिंदीत घेण्यात आली आहे तर काही पक्षी हे इतर देशात आढळत नसल्याने त्याची इंग्रजी नावे नाही आहेत. जसे: turkey ला मराठी व हिंदीत टर्कीच म्हणतात आणि Robin ला रॉबिन म्हणतात. Robin रॉबिन छातीवर लाल पिसे असलेला तपकिरी रंगाचा पक्षी आहे. Sandpiper - प्रवाहाजवळील वाळूच्या प्रदेशात वावरणारा लहान पक्षी आहे.
Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.